मनमाड येथे 11 सप्टेंबर रोजी सेंट झेवियर हायस्कूल येथे तालुकास्तरीय योगासन 14.17.19 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. यात के आर टी हायस्कूलच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तम योगासने केली. या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अनुज संसारे. मुफीज पठाण. निखिल सोनवणे. साईराज उगले. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
शाळेतील मुलांच्या यशाबद्दल के आर टी हायस्कूलचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर. यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. व त्याचप्रमाणे पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. वरील विद्यार्थ्यांना शाळेच्या क्रीडा शिक्षिका सौ. अंजली लहाने व विशाल झाल्टे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...








