loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यातील दोन्ही खासदार कोरोना पॉझिटिव्ह !

Jan 6, 2022

नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. दिंडोरी लोकसभेच्या खासदार तथा केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खा.हेमंत गोडसे हे दुसऱ्यांदा कोरोना बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही खासदार नाशिक मध्ये कार्यक्रमांना सोबत उपस्थित होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्हि आल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.