नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
फलक रेखाटन – श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा – देव हिरे सर
दि.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विराजमान होत आहे.अवघा देश...










