loader image
[ays_poll id=7]

जिल्हा नियोजन समितीची आजची बैठक होणार ऑनलाईन

Jan 8, 2022

जिल्हा नियोजन समितीची आज ची बैठक होणार ऑनलाईन जिल्ह्यातील दोन्हीही खासदार तसेच जिल्हा नियोजन अधिकारी जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.थोरात यांच्यासह महानगर पालिका आणि जिल्हा रुग्णालयातील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे असमान निधी वाटप, अखर्चिक निधी तथा या विषयाशी निगडीत भुजबळ कांदे वाद या पार्श्वभूमीवर आजच्या ह्या ऑनलाइन बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावर आधीच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.