loader image
[ays_poll id=7]

शेतकरी आणि शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणार : कृषिमंत्री ना. भुसे

Jan 12, 2022

आता कृषि आणि कृषीसंलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर शेतकरी आणि शेतमजूर यांनाही नवनवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सांगितले. कृषि व कृषी संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतानाच वनामती आणि रामेती संस्थांमधून महिला, शेतकरी आणि शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी नियोजन आणि धोरण तयार करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी संबधीत विभागाला दिल्या.

अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.