चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
नांदगाव शहर शिवसेना तर्फे कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
नांदगाव पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले शिवसेना...





