चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
भाजपा तर्फे रविवारी रक्तदान शिबीर
मनमाड शहर भाजपा तर्फे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली वाहण्यासाठी...










