चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
रिझर्व्ह बँकेने वाढविलेल्या रेपो दराचा सर्वसामान्यांना फटका
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दर वाढीच्या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना...










