अल्लू अर्जुन अभिनित “पुष्पा” प्रदर्शित होवून २६ दिवसानंतरही जबरदस्त कमाई करीत असून उत्तर भारतात या चित्रपटाने १०० कोटीचा पल्ला पार केला आहे. या पट्ट्यात १०० कोटींचा धंदा करणाऱ्या “पुष्पा” हा पाचवा चित्रपट आहे, चौथ्या आठावड्याताच या चित्रपटाने ११० कोटीची कमाई केली आहे.
“पुष्पा” ने वाढवला अल्लु अर्जुन चा “भाव”
"पुष्पा" द राईज च्या तुफान सफलतेने दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता सुपरस्टार अल्लु अर्जुन मोठ्या बॅनर...










