loader image

राशिभविष्य : २२ डिसेंबर २०२१ !

Dec 22, 2021

मेष :- आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. 

वृषभ :- वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मिथुन :- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा.

कर्क :- मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह :- अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी.

कन्या :- व्यवसायिकांना लाभदायक दिवस. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. 

तूळ :- इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. 

वृश्चिक :-  मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. 

धनू :- संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. वैचारिक स्थिरता ठेवावी. 

मकर :- चालढकल करू नका. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ :- भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. 

मीन :- स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. 

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे...

read more
प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

१३ मे २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने रचला...

read more
.