उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होत होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच आयोध्ये कडे त्यांचा कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केले आहे.
आर्थिक दुर्बल घटकांच्या १०% आरक्षणावर सर्वोच्च न्यायालया चे शिक्कामोर्तब
केंद्रातील मोदी सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...










