loader image
[ays_poll id=7]

इच्छा मरणाला परवानगी द्यावी….. बघेल यांचे राष्ट्रपतींना पत्र

Jan 13, 2022

छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल अनेकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊन त्यांना अटक ही झाली होती.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.