छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल अनेकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊन त्यांना अटक ही झाली होती.
आर्थिक नियोजन – काळाची गरज; चांदवड तंत्रनिकेतनमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रम
सध्याच्या युगात उद्योजकतेला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र व राज्य शासनाचे धोरण...










