लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
बौद्ध वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे कार्य समाजाला दिशादर्शक : महेंद्रभाऊ (नंदू) गांगुर्डे
पिंपळगांव बसवंत (प्रतिनिधी) बदलत्या काळात संपर्क माध्यम प्रचंड प्रमाणात उपलब्ध असली तरी...










