लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
शिंगवे येथे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन
श्री.गुरुदेवदत्त विद्याप्रसारक मंडळ शिंगवे संचलित माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड येथे...










