Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विवेकानंद व्याख्यानमाला : ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष उपस्थितीला प्राथमिकता !

Jan 14, 2022

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ऑनलाईनचे महत्व वाढत असताना दरवर्षी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विवेकानंद व्याख्यानमालेसाठी ऑनलाईन व्यवस्था असून देखील प्रत्यक्ष ऐकन्याचा आनंद काही वेगळाच असल्याची प्रतिक्रिया काही रसिक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. 

कोरोना नियमावलीमुळे व्याख्यानमाला प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने संपन्न झाली परंतु ऑनलाईनची व्यवस्था असताना देखील आजूबाजूच्या प्रेक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आयोजीत पुष्पांचे श्रवण करण्यास पसंती दिली. यात चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव व ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]