loader image
[ays_poll id=7]

मार्च पासून १२ ते १४ वर्षे वयोगटाच्या बालकांचे सुरू होणार लसीकरण !

Jan 17, 2022

देशात जसजसे कोरोना (covid – 19) आणि नवीन व्हेरीएंट ओमिक्रोनच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असून त्यावर उपाययोजना आखत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे ठरवले आहे. देशात आता १५ ते १७ वयोगटाच्या बालकांना लस दिली जात आहे

नॅशनल टेक्निकल एडवायझरी ग्रुप चे चेअरमन (NTAGI) डॉ. ए. के. अरोडा यांनी सांगितले की मार्च महिन्यापासून १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या बालकांना लस दिली जाणार आहे.देशात आता पावेतो १५ ते १७ वर्षे वयोगटाच्या साडे तीन कोटी पेक्षा अधिक बालकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.