Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लसीकरण मोहिमेची “वर्षपूर्ती”

Jan 17, 2022

देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. आता पावेतो देशात कोरोना लसींचे १५६ कोटी डोस दिले गेले आहेत. मागच्या वर्षी १६ डिसेंबर पासून देशात आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोणाची लस देऊन लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली होती.वर्षभरात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सरकारला खूप मेहनत घ्यावी लागली. जनतेत लसिकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा मोठा प्रश्न सरकार समोर होता. त्यावर मात करत सरकारने लसीकरण मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविले.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]