मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
१२ वीच्या निकालात सिध्दी क्लासेसची यशस्वी भरारी
मार्च 2023 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत सिध्दी क्लासेसचा निकाल...









