मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे यश.
गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेमध्ये...










