शिवसेना आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली
युवतीसेना नांदगाव तालुक्याच्या वतीने तालुका उपअधिकारी पूजा छाजेड व तुफान चोक शिवसेना शाखा यांच्या वतीने अन्नदान व स्व बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे व शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कार्यक्रमास शिवसेना ता संघटक संजय कटारिया, शिवसेना वैदकीय मदत कक्ष ता समनव्यक विकास वाघ, युवासेना शहर उपअधिकारी सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, शेहजाद मिर्झा, युवतीसेनेचे सोफी सोनवणे, मुस्कान शेख, बुशरा शेख, पल्लवी राजगुरू, शितल आरने, अर्चना राजगुरू, प्रियंका आहिरे, पायल पोहाल, श्रुती बोरसे, यश व्यावहारे, प्रतीक कदम, सचिन जाधव, विशाल राजगुरू, गौरव थोरात, सुरज राजगुरू आदींसह मनमाड शहरातील सर्व शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक तसेच बाळासाहेबप्रेमी बांधव मोठ्या संख्येने कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.
प्रकृती स्कूलचा दिवाळीचा अनोखा आनंदोत्सव पोलिस बांधवांसोबत
दिवाळी हा आनंद, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण. या वर्षाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने...










