loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यातील भाजप विजयाच्या ५० % जागा केदा आहेर यांच्या देवळ्यातुनच !

Jan 24, 2022

भाजपा या नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आला ,पूर्वी हा पक्ष म्हणजे शहरी व्यापाऱ्यांचा पक्ष, अशी ओळअसणाया भाजपाने नगर परिषदांच्या निवडणुकीत दैदिप्यमान कामगिरी केली असून. जिल्ह्यातील, एकूण 102 जागांपैकी सर्वाधिक 30 जागा जिंकून हा क्ष जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला. या कामगिरीने ग्रामीण भागातही भाजपने हातपाय पसरण्यास सुरूवात केल्याचा अर्थ काढला जात आहे

मात्र या 30 जागांमध्ये एकट्या भाजपा जिल्हाध्यक्ष केदा हेर यांच्या 15 जागा आहेत. भाजपाने ज्या काही जागा जिंकल्या, त्यात जिल्हाध्यक्ष केदा आहेयांनी देवळा नगर परिषदेत 15 जागा जिंकल्या तर जिल्ह्यातील बाकी नेत्यांनी 15 जागा जिंकल्या आहेत. यामुळे का बाजूला केदा नाना आणि दुसऱ्या बाजूला मंत्री भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यासारखे दिग्गज नेते एका पारड्याआहेत. जिल्ह्यात भाजपा एक नंबरला आणण्यात केदा आहेरांचा मोठा वाटा असतांना देखील त्यांनी कुठेही श्रेयवादाचे राजकारण केले नाही.

तर दुसऱ्या बाजूला मंत्री भारती पवार या त्यांचे अपयश झाकण्यासाठी सुरगाण्याकडे बोट दाखवत आहेत. त्यांना अजूनही त्यांचा पराभव मान्य नाही हे दुर्दैवीच आहे. त्यांनी मोठ्या मनाने प्रभास्वीकारणे गरजेचे असतांना त्या स्थानिक राजकारणात स्वतःला अडकून घेत आहेत हे प्रगल्भ राजकारणाला शोभणारे आहे. कोण कुठे हारले त्यापेक्षा आपली रॅली होऊनहीं भाजपाच्या जागा घटल्या याकडे लक्ष देणे गरजेचे आहे

अजून बातम्या वाचा..

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
.