केंद्र सरकार बनावट औषधांवर लगाम लावण्यासाठी औषध वर क्यूआर कोड लावणे अनिवार्य करणार – या नियमाबाबत आरोग्य मंत्रालयाने एक सूचना पत्रक प्रसिद्ध केले
या क्यूआर कोडच्या सहाय्याने बनावट औषधे आणि खरे औषधे – यांच्यामधील फरक त्वरित आपल्याला ओळखता येईल
काय असेल QR मध्ये ?
कोणत्याही स्मार्टफोनने हा क्यूआर स्कॅन केल्यानंतर – या कोडमध्ये औषधाची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल, त्याचबरोबर बॅच नंबर, सॉल्ट ,औषधांची किंमत इत्यादी अन्य माहिती सुद्धा उपलब्ध असेल
तसेच कच्चामाल आणि औषधे बनविताना कोणत्याही प्रकारची भेसळ झाली आहे का – याव्यतिरिक्त औषधांची डिलिव्हरी कुठून होत आहे ? – या सगळ्या गोष्टी सुद्धा कळतील.










