आज रेल्वे महाप्रबंधक श्री लाहोटी यांनी ओ. एच.ई विभागाचे सूपरवाइजर श्री अफशान हाशमी याना पिंपरखेड टी.एस.एस. मध्ये केलेल्या कुशल कार्याबद्दल दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी डिविजन चे सीनिअर डी. ई. ई. पी.के.भंज साहेब, ए. डी. ई. ई. मनमाड नितीशकुमार शुक्ला आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. टी.आर. डी विभागावर या पारितोषिका बद्दल सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
राशी भविष्य : २६ऑगस्ट २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....





