मनमाड येथील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व राजु रुपारेल यांचे वडील होते.
उमाकांत शिवलिंग घोगांने यांचे निधन
नांदगाव चे पत्रकार नानाभाऊ घोंघाणे यांचे जेष्ठ बंधु,प्रसिद्ध उद्योजक,जय भवानी ट्रेडिंग कंपनी चे...










