मनमाड येथील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व राजु रुपारेल यांचे वडील होते.
राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा मंजूर – शाळांना पाच दिवस सुट्ट्या
राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे...










