मनमाड येथील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व राजु रुपारेल यांचे वडील होते.
के आर टी मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
दिनांक: १६/०१/२०२४ येथील कवि रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाड येथे नुकतेच...










