मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
नांदगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठा
नांदगाव शहरातील आनंदनगर भागात आज गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी ...










