loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे यांच्या वतीने शिवभक्त संगीता सोनवणे यांचा सत्कार !

Jan 31, 2022

नांदगाव येथील समाजसेविका व शिवभक्त संगीता सोनवणे यांना नुकतेच पनवेल येथील डायनॅमिक युथ स्पोर्ट अकॅडमी तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्काराने पनवेल येथे सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार नांदगाव तालुक्यात मिळाल्याने तालुक्याचा गौरव वाढला आहे. या सन्मानाबद्दल तालुक्याचे आमदार सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी संगीता सोनवणे यांचा सत्कार केला.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, अनिल पाटील, बापू जाधव व शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.