वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींची लसीकरण मोहीम.
●ठिकाण●
छत्रे हायस्कूल, नवीन इमारत खोली नंबर १४, पोलीस स्टेशन, संतोषी माता मंदिरासमोरील, मनमाड
==============
१८ वर्ष वयोगट पुढील सर्व नागरिकांना
पहिला दुसरा आणि बूस्टर डोस
●ठिकाण●
छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर परिषद शाळा क्र.१५, मनमाड











