loader image
[ays_poll id=7]

माजी आमदार कै.जयचंद कासलीवाल यांच्या स्मरणार्थ दिव्यांग कन्येस व्हीलचेअर !

Feb 1, 2022

चांदवड तालुक्याचे माजी आमदार स्व.जयचंद कासलीवाल यांच्या स्मृतीदिना निमित्त दिव्यांग आदिवासी कन्या कु.प्रियंका चिंतामण सोनवणे (इ. ४ थी / जि.प. प्राथ.शाळा रेणुकानगर, चांदवड) या बालिकेस चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष भुषण कासलीवाल यांच्या हस्ते व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.

कै.जयचंद कासलीवाल यांनी आपल्या कार्यकाळात आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी परिश्रम घेतले होते. मुलांनी शिकावं, जनतेत सामाजिक कार्यात आपले नावलौकिक वाढवावा, हा दृष्टीकोन समोर ठेऊन त्यांनी इ.१ ली ते १० पर्यंत शैक्षणिक संस्था सुरु करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
याप्रसंगी भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाडवी, युवा मोर्चा जि.चिटणीस अंकुर कासलीवाल, ओबीसी शहराध्यक्ष महेश बो-हाडे, न्हनावे सरपंच कैलास गुंजाळ, किशोर क्षत्रिय, विशाल ललवाणी, तुषार झारोळे, मुन्ना मोरे, सुभाष मोरे, बाळासाहेब जाधव, राजाभाऊ गांगुर्डे, निलेश चौधरी, गोसावी गुरूजी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.