loader image
[ays_poll id=7]

५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मध्य रेल्वेचा पुन्हा मेगाबलॉक !

Feb 2, 2022

1) 12071/72 मुंबई — जालना — मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, दि. 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी दोन्ही दिशेने धावणार नाही, ती रद्द केली जाईल.

2) 12109/10 मुंबई — मनमाड — मुंबई पंचवटी एक्स्प्रेस,दि.5 आणि 6 फेब्रुवारी रोजी दोन्ही दिशेने धावणार नाही, ती रद्द केली जाईल.

3) 11401/02 मुंबई — आदिलाबाद — मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस,दि. 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी दोन्ही दिशेने धावणार नाही, ती रद्द केली जाईल.

4) 12112 अमरावती — मुंबई एक्स्प्रेस,दि.04 व 05 फेब्रुवारी आणि,,,12111 मुंबई — अमरावती एक्स्प्रेस,दि. 05 व 06 फेब्रुवारी रोजी धावणार नाही, ती रद्द केली जाईल.

5) 12140 नागपूर — मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस,दि. 04 व 05 फेब्रुवारी आणि,,,,12139 मुंबई — नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस,दि.05 व 06 फेब्रुवारी रोजी धावणार नाही, ती रद्द करण्यात येणार आहे.

6) 17611 नांदेड — मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, दि.04 व 05 फेब्रुवारी रोजी आणि,,,,
17612 मुंबई — नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस दि.5 व 6 फेब्रुवारी रोजी धावणार नाही, रद्द करण्यात येईल.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.