Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉ. असो.तर्फे सभासदांना कार्डचे वाटप

Feb 2, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, कारखाना अतिरिक्त मंडळ, मनमाड च्या वतीने सभासद कार्ड २०२२ व पेनचे वाटप रेल्वे इंजिनिअर कारखाना मनमाड येथे सुरूवात करण्यात आली.

झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम करण्यात आला.या मोहिमेचे उद्घाटन झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे व विजय भाऊ गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा च्या कार्यकारिणी सदस्य दिपक अस्वले, फकिरा सोनवणे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, संदिप, वरूण म्हसदे, प्रदीप अहिरे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.
सदर मोहिम संपूर्ण वर्कशॉप मध्ये राबविण्यात आली.

या मोहिमेत कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड सुभाष जगताप, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य सागर साळवे,सचिन इंगळे, शरद झोंबाड, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, संदिप पगारे,प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे, संदिप धिवर, प्रभाकर निकम, अनिल अहिरे, विनोद खरे, विशाल त्रिभुवन, दिपक राऊत, पंढरीनाथ पठारे, संतोष सावंत आदी सामिल झाले होते.

अजून बातम्या वाचा..

१९ व २० नोव्हेंबरला २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक – ह्या गाड्या होणार रद्द

१९ व २० नोव्हेंबरला २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक – ह्या गाड्या होणार रद्द

मध्य रेल्वे मार्गावरील कर्नाक रोड येथील ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी रेल्वेकडून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक...

read more
स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम

स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम

नांदगाव : स्वातंत्र्यसेनानी, कष्टकरी खंडकरी शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते कॉ. माधवराव गायकवाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]