Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येवल्यात अभिवादन सभा आणि व्याख्यान

Feb 5, 2022

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला
यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाईंच्या १२४ व्या जयंती निमित्त
माता रमाई अभिवादन सभा व जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजरत्न वाहुळ यांनी दिली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगांव,येवला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल तुपसागर यांचे जाहीर व्याख्यान व अभिवादन सभा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रभाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीताताई नांदूरकर ह्या उडघटक असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून
तहसीलदार येवला प्रमोदजी हिले साहेब,API,येवला शहर पोलीस स्टेशनचे नितीनजी खडांगळे, पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रचे डॉ.मनोज गवई,मुक्तीभूमी स्मारक बार्टी प्रकल्प अधिकारी पल्लवी पगारे,सुरेश (मामा) खळे,जीवन पानपाटील असणार आहे.सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ वेळ सायंकाळी ५:३० वा.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,बस स्टॉप जवळ,येवला येथे संपन्न होईल.
अशी माहिती संयोजक
विजय घोडेराव,बाळासाहेब अहिरे,विनोद त्रिभुवन, हमजाभाई मनसुरी,विधाता अहिरे,सुरेश सोनवणे,संदीप भालेराव,महेंद्र खळे,अझरभाई शेख,विजय पगारे,आशा आहेर,कांताबाई गरुड,रंजना पाठारे, बाळासाहेब गायकवाड, ज्योती पगारे,बाळासाहेब सोनवणे,बी.डी.खैरनार सर,विकास सिंगाडे,सचिन बोढारे,शुभांगी मढवई,मयूर सोनवणे,प्राजक्ता जाधव,सुमित गरुड,अक्षय गरुड,ललित भांबेर,शरद विमल दिनकर (शेजवळ सर), मिलिंद गुंजाळ,राजरत्न वाहुळ यांनी दिली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका व येवला तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]