loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटनातुन स्वरांच्या सरस्वतीला अखेरचा निरोप !

Feb 7, 2022


भारतरत्न, स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, जगाचे आश्चर्य, २५००० हुन विविध प्रत्येक भाषेत आपल्या सुमधुर आवाजात गीत गायलेल्या भारताची दीदी…लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आणि सम्पूर्ण देश स्तब्ध झाला. देश “अखेरचा हा तुला दंडवत….” असे म्हणून दिदीला आज अखेरचा निरोप देत आहे.
दिदींचा आवाज हे जगातील सातवे आश्चर्य आहे “मेरी आवाज ही मेरी पहचान है…!” आणि हा सुवर्ण आवाज कायमच भारतीयांच्या मनात अधिराज्य गाजवत राहील. लता दिदींचे देवाघरी जाणे म्हणजे आज खऱ्या अर्थाने देव श्रीमंत झाला.
सहा दशकांची संगीत साधना आज संपली व संगीत क्षेत्रातील युगाचा आज अंत झाला.
“हम भूल गए रे हर बात, मगर तेरी याद नहीं भुले…”
दिदींना रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटनातून अश्रूपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली !
– फलक रेखाटन – देव हिरे
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव, ता.चांदवड.जि.नाशिक)


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.