Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित

Feb 7, 2022

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची 124वी जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मालेगाव नाका मनमाड येथे मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमात आरोग्य दुत पुरस्काराने शहरातील डाॅ अजय भन्साली ,डाॅ सुनिल बागरेचा, डाॅ शांताराम कातकडे यांचा आरोग्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आरोग्य दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार श्री जगन्नाथराव धात्रक हे होते. रमाई यांच्या जीवनावर प्राध्यापिका सौ अलकाताई साळवे यांनी समाज प्रबोधन केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ शरद शिंदे, फिरोज शेख, संदीप घोडके, पुरूषोत्तम सवाखंडे, कैलास शिंदे,जिवन पगारे, संदिप खरे, किशोर भालेराव,वसंत महाले ,बाळू गरूड ,विलास शिंदे, वाल्मिक गरूड ,डॉ केतन भालेराव, नगरसेवक अझर पठाण, पि सि वानखडे, बबन फुलवाणी, इम्राण शेख ,मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष विलास मामा कटारे यांनी आयोजन केले विशेष परिश्रम महिला मंडळ नगरसेवका नूतन ताई पगारे, उज्वला कटारे ,हिरा मोकळ ,जोति भंडागे ,संगीता जाधव, सविता भालेराव ,शिवानी कटारे, यानी केले माता रमाई आंबेडकर यांच्या वेशभूषा आदरणीय जमुनाबाई पगारे होत्या . रुक्मिणी शिरसाठ ,रत्नाबाई गरूड, लताबाई निकाळे,निशांत संसारे यांनी विशेष परिश्रम घेतले.अविनाश कटारे यांनी आभार प्रदर्शन केले

अजून बातम्या वाचा..

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी...

read more
फीनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स – ६८ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अनुभवला इंग्रजी भाषेत संभाषण

फीनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स – ६८ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अनुभवला इंग्रजी भाषेत संभाषण

फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्सचा समारोप नुकताच पार पडला. या वर्षी देखील इयत्ता ६ वी ते पदवी...

read more
नांदगाव शहरातील शांकाबरी व लेडीं नदीच्या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन

नांदगाव शहरातील शांकाबरी व लेडीं नदीच्या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील शाकांबरी व लेडीं नदीच्या संगमावर असलेल्या उद्यानात आज...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]