मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
वृषभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
मिथुन : हितशत्रुंचा त्रास संभवतो. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.
सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वृश्चिक : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. व्यवसायात वाढ होईल.