loader image
[ays_poll id=7]

माता रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न

Feb 7, 2022

जमधाडे चौकातील मातोश्री रमाई महिला मंडळ व भिमगर्जना मित्र मंडळाच्या वतीने महामानवाची सावली, त्यागमूर्ती, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले व तसेच बुध्द वंदनेचा कार्यक्रम झाल्या नंतर केक कापण्यात आला व लाडु वाटप करुण उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अमोल खरे, सचिन साळवे सर, अनिल कांबळे, दिपक झाल्टे, अनिल चव्हाण, मनोज गांगुर्डे इ. व महिला मंडळाती सदस्या उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात...

read more
कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी महोत्सवाचे औचित्य साधुन केली जात आहे पोषण माहच्या विविध थिमविषयी जनजागृती

कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी महोत्सवाचे औचित्य साधुन केली जात आहे पोषण माहच्या विविध थिमविषयी जनजागृती

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक.येथिल मनमाड विभागातील अनेक अंगणवाडी केद्रांत प्रकल्प...

read more
जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालगोपालानी साजरा केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव

जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालगोपालानी साजरा केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल च्या प्रागंणात...

read more
.