loader image
[ays_poll id=7]

माता रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न

Feb 7, 2022


जमधाडे चौकातील मातोश्री रमाई महिला मंडळ व भिमगर्जना मित्र मंडळाच्या वतीने महामानवाची सावली, त्यागमूर्ती, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले व तसेच बुध्द वंदनेचा कार्यक्रम झाल्या नंतर केक कापण्यात आला व लाडु वाटप करुण उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अमोल खरे, सचिन साळवे सर, अनिल कांबळे, दिपक झाल्टे, अनिल चव्हाण, मनोज गांगुर्डे इ. व महिला मंडळाती सदस्या उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत चढतांना बापलेकाचा निसटला हात, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण – अकोला स्थानकावर घडली घटना

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वेत चढतांना बापलेकाचा निसटला हात, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण – अकोला स्थानकावर घडली घटना

अकोला येथील रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढणे एका बापलेकाला जीवावर बेतले असते, मात्र तेथे...

read more
.