Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लसीकरण मोहीम – दि.८ ते १२ फेब्रुवारी २०२२, मंगळवार ते शनिवार.

Feb 7, 2022

वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींची लसीकरण मोहीम.
Covaxin
१ ला डोस व २ रा डोस (१ ला डोस नंतर २८ दिवसांनी) तसेच Covaxin चा बुस्टर डोस दिला जाणार

●ठिकाण●
छत्रे हायस्कूल, नवीन इमारत खोली नंबर १४, पोलीस स्टेशन, संतोषी माता मंदिरासमोरील, मनमाड
==============
१८ वर्ष वयोगट पुढील सर्व नागरिकांना
Covishield
पहिला व दुसरा आणि बूस्टर डोस
______
(बुस्टर डोस -२ रा डोस नंतर ९ महिन्यांचे कालावथी)
~~~~
●ठिकाण●
छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर परिषद शाळा क्र.१५, मनमाड.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]