loader image
[ays_poll id=7]

फुलांऐवजी नवरदेवाची गाडी सजावटीची अनोखी शक्कल

Feb 9, 2022

कोरोना काळात थोड्या लोकांमध्ये आणि खर्चाला फाटा देवून साध्या पध्दतीने लग्‍न पार पडत आहे. दरम्यान फुलांना चांगले भाव असल्याने सर्व सामान्य कुटूंबातील नवरदेवाच्या गाडीला फुलांची सजावट करणे शक्य होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील जानोरी येथील एका नवरदेवाने अनोखी शक्कल लढवली आहे. ही अनोखी शक्कल म्हणजे फुलांच्या ऐवजी कुरकूरे, वेफर्सच्या पाकीटांने आकर्षक गाडी सजवून सगळ्यांचेच लक्ष वेधुन घेतले आहे. या नवरदेवाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.