मनमाड येथील प्रभाग क्रमांक १० च्या शिवसेनेच्या नगरसेविका सौ.सुरेखा सुधाकर मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच आमदार सुहास अण्णा कांदे व गटनेते गणेश धात्रक यांच्या सहकार्याने नानाभाऊ उल्हाले घर ते विनोद शर्मा घर ते अशोक देवरे यांच्या किराणा दुकानापर्यंत रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे शुभारंभ युवासेना जिल्हा उपअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे यांचा उपस्थितीत व परिसरातील नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले.
रोहित शिंदे यांना पीएचडी पदवी प्रदान
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायन...










