Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे आज हुतात्मा चौकात पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

Feb 14, 2022

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे आज हुतात्मा चौक नांदगाव येथे काश्मीर पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे मातरम, अशा घोषणा देत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतीय लष्करातील जवान आपलं घर परिवार सोडून देशाच्या रक्षणार्थ हजारो किलोमीटर एकटे राहतात आणि देशाची सेवा करतात असे करत असताना काही समाजकंटक देशविरोधी हल्ल्यात आपले जवान शहीद होतात, देशाप्रती त्यांचे कार्य त्यांचे बलिदान हा देश कधीही विसरू शकत नाही. भारतीय जवान त्याचे कार्य आणि त्याचं बलिदान हे मरेपर्यंत प्रत्येक भारतीयाला आदरणीय स्थान आहे आणि राहील असे याप्रसंगी नांदगाव शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे,गुलाब भाबड,माजी सभापती विलास आहेर, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक संतोष गुप्ता, डॉक्टर सुनील तुसे,वामनदादा पोद्दार, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, विजूआण्णा बागोरे, भाऊराव भाऊ बागुल, शशी सोनवणे,जहीर सौदागर, सुनील सोर, शरद आयनोर,राम शिंदे, संजय देवकाते,बापू जाधव,नितीन सोनवणे, बापू शिंदे, बिरू जाधव,बापू मोरे,आबा बोरसे, शुभम निकम, महेश दैतकर,पप्पू निकम,ललित सोनार, देवीदास मोरे, श्रावण बोरसे, राहुल कदम, गणेश बोरसे, प्रथमेश बोरसे, आरिफ शेख, भूषण थोरात, विशाल थोरात, उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]