Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सार्वजनिक शिवजयंती २०२२; मनमाडला मंगळवार दि. १५ फेब्रुवारीला बैठक

Feb 14, 2022


मनमाड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यानिमित्त दि१५/०२/२०२२-रोजी सकाळी ११ वा शिवसेना आमदार मा. श्री. सुहासआण्णा कांदे यांच्या संंपर्क कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . मनमाड शहरातील सर्व शिवभक्त, शिवसैनिक,आजी-माजी पदाधिकारी, युवासेना,भारतीय विदयार्थी सेना,म्यु.कामगार सेना,रेल कामगार सेना, महिला आघाडी,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सर्व नगरसेवक, तसेच शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्तिथ रहावे.

असे आवाहन योगेश इमले अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सन २०२१ आणि शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केले आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]