बऱ्याच वेळा रेल्वे गेट बंद असताना सुद्धा काही महाभाग दुचाकीस्वार आपल्या जीवावर उदार होऊन कसरती करून रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतात असाच एक व्हीडीओ सध्या सोशल मीडिया वर बघावयास मिळत आहे.या तरुणाने गेट बंद असतानासुद्धा रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि दैव बलवत्तर म्हणून तो वाचला मात्र त्याची दुचाकी जळून खाक झाली.
महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ नांदगावला रॅली
आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ धात्रक यांचे...











