मनमाड शहर महाशिवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री दिनेश(गोटूभाऊ) केकान यांची सर्वांमती निवड करण्यात आली महाशिवरात्रीच्या बैठकीला उपस्थित असलेले कमिटीचे आधारस्तंभ श्री दिलीप भाऊ नरवडे माजी नगरसेवक श्री संतोष भाऊ बळीद श्री गोविंद आण्णा रसाळ गंगा दादा त्रिभुवन अकबर सोनावाला श्री आझाद आव्हाड श्री लाला नागरे श्री संजय कटारिया सलीम भाई सोनावाला श्री भाऊ हरबा गवळी श्री गंगा भाऊ कर काळे पारीक बाबूजी सुभाष माळवतकर सनी फसाटे अनिल देवरे ईश्वर पाटील रविभाऊ इप्पर पप्पू सूर्यवंशी राकेश चव्हाण या सर्व जण बैठकीला उपस्थित होते पुढील कार्यकरणी
अध्यक्ष
श्री दिनेश विठ्ठलराव केकान(गोटू)
कार्याध्यक्ष
बबन भागोजी आव्हाड
उपाध्यक्ष
सनी फसाटे अकबर सोनावाला ईश्वर पाटील
खजिनदार
सलीम भाई सोनावाला भाऊहरबा गवळी पारीक बाबूजी
सेक्रेटरी
सुभाष माळकर सतीश सिंग परदेशी
सहा सचिव
अनिल देवरे रवी इप्पर
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा...









