हिसवळ खुर्द येथे संत रोहिदास महाराज जयंती ग्रामपंचायतीचे कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, चेअरमन पुंजाराम आहेर, विलास आहेर, आप्पासाहेब आहेर, दशरथ आहेर, संजय साहेबराव आहेर,चंद्रभान फुलमाळी, नानासाहेब आहेर,लखन आहेर, रमेश आहिरे, गोरख फुलमाळी, मधुकर फुलमाळी,सुधाकर आहेर,प्रभाकर आहेर, सचिन फुलमाळी,आदि उपस्थित होते
मनमाड बस आगारात “आमदार आपल्या दारी” आरोग्य शिबीर संपन्न
मनमाड बस आगारात अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मोफत डोळे...











