Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शासकीय रहिवाशी जागेची द्रोण द्वारे मोजणी त्वरित करावी : गुरू निकाळे यांची मागणी

Feb 17, 2022

प्रभाग क्रमांक ४ डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील शासकीय जागेवरील रहिवाशी अतिक्रमणांना कायम करण्या कामी तातडीने सदरील जागेची ड्रोनद्वारे मोजणी करावी व भोगवटदार २ चे उतारे तात्काळ मिळण्याकरिता तातडीने शुल्क भरण्यकामी भूमी अभिलेख कार्यालयाने बँक खात्याची सविस्तर माहिती मनमाड नगर पालिकेला त्वरित द्यावी जेणेकरून नगरपालिकेला शासकीय शुल्क भरता येईल व पुढील कार्यवाही तत्काळ करणे कामी त्वरित सदरील जागेची द्रोणद्वारे मोजणी आणि बँक खात्याचा तपशील त्वरित नगरपालिकेला द्यावा अशी आग्रही मागणी आर पी आय चे युवक तालुका अध्यक्ष गुरू निकाळे यांनी नांदगाव तालुका उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता दलित विरोधी प्रशासन विरोधात कार्यालयासमोर लक्षवेधी उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे

अजून बातम्या वाचा..

नांदगाव नॅशनल हायवेवरील अनधिकृत गतीरोधकामुळे होताहेत अनेक प्रवासी जखमी – गतिरोधक काढण्याची मागणी

नांदगाव नॅशनल हायवेवरील अनधिकृत गतीरोधकामुळे होताहेत अनेक प्रवासी जखमी – गतिरोधक काढण्याची मागणी

नांदगाव : (मारुती जगधने) शासन डिझेल पेट्रोल बचतीचे मार्ग शोधत आहे त्यातच नॅशनल हायवे किंवा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]