Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

येवल्याचे माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, भाजपचे माजी नगरसेवक सुनील काबरा यांसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Feb 18, 2022

आज येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे अन्न ,नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवले शहरातील  नगराध्यक्ष, नगरसेवक, मार्केट कमिटी माजी संचालकांसह विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्व प्रवेश कर्त्यांचा ना.भुजबळांनी स्वागत करत आगामी निवडणुकी लक्षात घेत सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना दिल्या. प्रवेश कर्त्यामध्ये माजी नगराध्यक्ष भोला शेठ लोणारी, भाजपाचे माजी नगरसेवक सुनील काबरा, महेश काबरा, पुरुषोत्तम काबरा, उमेश अट्टल,प्रसाद खांबेकर,अमोल व्यास,डॉ.अशोक करवा,अमेय काबरा,शाहरुख शेख,निरंजन परदेशी, राजकिशोर काबरा,रमेश लोढा,स्वानंद काबरा,सुनील गवळी,सचिन काबरा,अभिजित अट्टल यांसह मित्र परिवार यांनी प्रवेश केला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]