सादिक भाई पठाण व मुस्लिम उत्कर्ष समितीचे समन्वयक लासलगाव चे उपसरपंच अफजल भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप विभागिय आधिकारी सुरेश पाटील यांची भेट घेऊन सदरील प्रकरणाला चालना देऊन पीडितेला न्याय मिळवून द्या व आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी आशी मागणी केली होती
दिनांक 13/7/2021 गाव सुर्डी, तालुका माजलगाव, जिल्हा बिड येथील (9वर्ष)अल्पवीयन मुलीवर झालेल्या अत्याचार करणाऱ्या नराधमाला आज दिनांक 18/2/2022 माजलगावं जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली
मनमाड बाजार समिती आजचे भाव
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड *ता. नांदगांव जि.नाशिक *शुक्रवार दि. 04/11/2022 उन्हाळ कांदा नंबर...











